शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर असलेल्या क्लस्टर अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील गावातील अंगणवाडी मध्ये जाऊन अंगणवाडी सेविका यांच्या भेटीसह सरपंच यांची भेट घेऊन वॉल पेंटिंग संदर्भात चर्चा करण्यात आली. व ‘चला शिक्षणासाठी’ या अभियानाचाउद्देश समजावून सांगत गावात शाळाबाह्य विद्यार्थी राहू नये या दृष्टीकोनातून गावातील विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात येऊन तालुक्यात कुठेही शाळाबाह्य विद्यार्थी रहाणार नाही या संदर्भात पाऊले उचलण्यात येवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरीता प्रयत्न केले जाणार आहेत.

CLICK TO SHARE