थडीपवनी पुनर्वसन येथे भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न,55 किलो गटातील भव्य कबड्डी सामने

खेल

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

थडीपवनी पुनर्वसन बरडपवनी तहसील नरखेड जिल्हा नागपूर उद्घाटन समारंभ दिनांक 30 3 2023 सायंकाळी पाच वाजता हनुमान मंदिर चे भव्य प्रांगण थडीपवनी बरडपवनी येथे करण्यात आला यामध्ये प्रथम बक्षीस स्वर्गीय योगेशरावजी पुंड माजी सभापती पंचायत समिती नरखेड यांचे पुत्र विद्याधर पुंड यांच्यातर्फे 11111 असे ठेवण्यात आले तसेच द्वितीय पारितोषिक चिरंजीव नयन सुरेशराव पुंड सर्वज्ञ कंट्रक्शन थडीपवनी यांच्यातर्फे 9999 ठेवण्यात आले व तृतीय बक्षीस घनश्यामरावजी पुंड अध्यक्ष काटोल नागरी सहकारी पतसंस्था 77777 असे ठेवण्यात आले तसेच माजी पोलीस पाटील सुरेशरावजी पोतदार यांच्यातर्फे चौथे बक्षीस 4444 असे ठेवण्यात आले व आर्थिक सहकार्य दीपकदादा पोतदार संकल्प सेवाभावी संस्था नागपूर यांनी केले तसेच बेस्ट रेडर ट्रॉफी अविनाश दादा पोतदार बेस्ट डिफेंडर ट्रॉफी राजेश भाऊ उमरकर बेस्ट ऑल राऊंडर ट्रॉफी पिंटूभाऊ पुंड शिस्तबद्ध संघास नंदकिशोर पुंड मोहनराव इंगोले राजेश गायनेर यांच्यातर्फे ट्रॉफी आयोजक जानरावजी मौजे प्रकाशराव गायनेर सुधाकरराव शेंडे अविनाश पोतदार विठोबाजी शेंडे नारायण बहुरूपी पिंटू पुंड नंदकिशोर पुंड रोशन वरठी बाळकृष्ण सोनुले नितीन पुंड प्रतीक ठाकरे धीरज गायनेर राहुल वरठीप्रथम पारितोषिक नवयुवक क्रीडा मंडळ राजुरा बाजार यांनी घेतले तर द्वितीय पारितोषिक शिवशक्ती क्रीडा मंडळ डोंगर यावली यांना मिळाले तसेच तृतीय बक्षीस जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव यांना मिळाले व चौथी बक्षीस नवयुवक क्रीडा मंडळ नुसार यांना मिळाले

CLICK TO SHARE