चंद्रेश्वर महादेव संस्थानच्या वतीने प्रसाद व पाण पोईचे आयोजन

सोशल

प्रतिनिधी : अशोक इंगोले (हिंगोली )

हिंगोली :वसमत वसमत-परभणी रोडवर चिखली पाटीच्या जवळ चंद्रेश्वर महादेव संस्थानच्या वतीने प्रसाद व पाणपोईचे आयोजन श्री रोशन गिरीजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले व प्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा असे अहवानही त्यांच्या कडून करण्यात आले आहे.या ठिकाणी चंदेश्वर महादेव संस्थांन चे महंत श्री रोशन गुरुजी महाराज व प्रमोद काळे राजे एकनाथ काळे हर्षद काळे संदीप काळे सर गोरखनाथ काळे राहुल गायकवाड शिवाजी काळे विष्णू काळे इत्यादी प्रत्येकाने मदत केली

CLICK TO SHARE