श्रीराम नवमी चा कार्यक्रम मोठ्या थाटावाटात साजरा

अन्य

प्रतिनिधी:विजय सोनुले नरखेड

थडीपवनी पुनर्वसन बरडपवनी तहसील नरखेड जिल्हा नागपूर 17 एप्रिल 2024 मोठ्या थाटावाटात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची उपस्थिती मोहन भाऊ मातकर यांच्या हस्ते पार पडण्यात आली तसेच सहकार्य म्हणून दीपक दादा पोतदार व प्रवीण भाऊ फुलंबरकर यांनी केले तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली तसेच कार्यक्रमाची सांगता राजेश बहुरूपी जय भवानी माता मंदिर थडीपवनी पुनर्वसन येथे पार पडली

CLICK TO SHARE