प्रतिनिधी:पवन ढोके वरोरा
येत्या 19 एप्रिल ला लोकसभेचा महासांग्राम च्या पहल्या टप्यातील मतदान होणार आहे यासाठी मतदान येत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे, अस्यातच 18 एप्रिल पासून प्रचार रथ थांबणार असून समोर फक्त प्रतिस्पर्धी नेत्यांकडल्या कार्यकर्ता कडून मधेली आणि बामर्दा गावातील एका व्यक्तीकडे दारू चा आणि पैसे चा पुरवठा केला जात आहे आणि मतदान करत्या शेतकरी, शेतकरी मजुराणा दारू प्या पण मतदान आमालाच करा असा प्रचार सुरु झाला आहे. गावातील एकाव्यक्ती कडे दारू च्या पेट्या आणि काही पैसे या इलेक्शन ला पुरवलेला आहे अशी सूत्रकडून माहिती मिडली आहे, गावातील लोकांना मतदान जवड दारू पाजून मतदान आमालाच करा असा मतदानाचा विनयभंकग सुरु आहे आणि गावातील आलेले पैसे हे फक्त कोणाला न देता समोरचा व्यक्ती किशात घालून बसणार आहे, मनजे आजच्या युवा मतदार पिडीला दारू पाजून त्यांचं जीवन दारू व्यसनी घालून, स्वतः चा आलेला पैसे किशात घालून स्वतःचा फायदा करून घेत आहे… तरी गावातील मतदान युवक, महिलांनी दारू आणि पैसेच विचार न करता योग्य तो उमेदवार निवडावा ही सर्वसामान्य जनतेची हाक आहे, दारू फक्त एक दिवस आहे आणि ज्या गावातील व्यक्तीकडे पैसे आले तो यावर आपलं वर्ष कस निगणार फक्त याकडे लक्ष देणार आहे.