प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली.
वसमत जिल्हा परिषद मैदान येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्तशांती दूत सार्वजनिक समितीच्या वतीने महाराष्ट्राचे महागायक अनिरुद्ध बनकर यांचा भव्य भीम गीताचा तर उद्घाटनकार्यक्रममोठ्या जल्लोषात आनंदमय वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा . लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे , हे होते तर उद्घाटन पूज्य भंते भैय्याबोधी महाथेरो यांनी केले या भगव्या अशा कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजकुमार एंगडे यांनी केले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा. सुरेशदादा गायकवाड , मा . लोकनेते विजय वाकोडे , काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे, नांदेडचे माजी आयुक्त प्रकाश येवले , माजी महापौर किशोर भवरे , प्रफुल सावंत , सौ सीमा अ हफीज अ . रहेमान, अनिताताई इंगोले , प्रशांत इंगोले , अॅड. रणधीर तेलगोटे ,सुभाष लालपोतू , यशवंतराव उबाळे , प्रा . सुभाष मस्के सर , प्रा . गणेश कमळू , विजय कडतन , प्रा . रमेश मानवते , गौतम दवणे , आनंद करवंदे , बबन दिपके सर अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कठारे, ऋषिकेश एगडे . संजय खंदारे , धनंजय एगडे , आदित्य एगडे , सुनील वाघमारे , विजयकुमार एगडे , शांतिदूत सार्वजनिक जयंती मंडळाचे मुख्य आयोजक राजकुमार एगडे , गेल्या 28 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने पारपाडत असतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . एन,एन , कुटे ,प्रा . सुभाष मस्के सर , यांनी केले तर आभार प्रदर्शन विजयकुमार एगडे यांनी मानले .