अक्षय तृतीया निमित्ताने १० मे रोजी खरेदी बंद

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

जिल्हाधिकारी यांनी अक्षय तृतीया निमित्ताने १० मे रोजी सुट्टी जाहीर केल्याने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्याछत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे १० मे रोजी धान्यखरेदी व कापूस खरेदी बंद राहणार तर ११ मे रोजी धान्यखरेदी सुरू राहील मात्र कापूस खरेदी बंद राहील १२ मे रोजी रविवार असल्याने याठिकाणी तिन दिवस कापूस खरेदी बंदराहणार असल्याने सुट्टी दरम्यान कोणीही कापूस व धान्यखरेदी विक्रीसाठी आणू नये असे आवाहन शेतकऱ्यांना कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड सुधिर कोठारी यांनीप्रसिध्दी पत्रका द्वारे केले आहे.

CLICK TO SHARE