करंट लागुन युवकाचा मृत्यु,नवीन घराला पानी देत घडली घटना

क्राइम

प्रतिनिधि:अरबाज पठाण ( वर्धा )

सालोड ( हि.) : वर्धा येथील सालोड हीरापुर येथे पाण्याच्या मोटार ला करंट लागुन युवकाचा मृत्यु झाला आहे.मृतक युवकाचे नाव मंगेश किसनराव हातघरे वय 38 वर्ष त्यांचा नविन बांधलेल्या घराला सायंकाळच्या वेळेस पानी देत असतानी मोटर ला हात लागुन मृत्यु झाला. मृत्यु ची बाब माहित पड़ताच सालोड गांवा मधे शोककळा पसरलेला आहे.मृतक मंगेश आई बाबा पत्नी व 2 लहान मूली असा परिवार आहे.अचानक झालेल्या या दुर्घटनेने त्यांचा परिवार हादरलेला आहे.

CLICK TO SHARE