प्रतिनिधी:साजीद पठाण नागपुर
दिनांक 11/05/2024 ला पंचायत समिती काटोल येथे बाल कल्याण समिती नागपूर येथील पदाधिकारी मा.आदरणीय छाया राऊत मॅडम बाल कल्याण समिती अध्यक्षा, मा.शेगोकर सर,मा.शहा मॅडम व जिल्हा महिला व बाल विकास विभाग येथील मा.प्रमोद भरणे सर (प्रतिनिधी) व काटोल विभाग येथील प्रविण चौहान सर,मा.वैशाली मोरे मॅडम ,नरखेड विभाग येथील मा.सुनील कुर्वे सर व मा.सोनाली बोंद्रे मॅडम यांनी पालकांशी व बालक वर्गा सोबत संवाद साधून बाल संगोपन योजना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना चा लाभ प्रज्ञा वेलफेअर असोसिएशन अंबाडा येथील राजीव सुभाष बांगर (सचिव ) तथा नागपूर ग्रामीण जिल्हा समन्वयक पोलीस नागरीक समन्वय समिती, भारत यांनी नरखेड तालुक्यातील अंबाडा, सायवाडा, तारा,उतारा व खलानगोंदी या भागातील प्रज्ञा वेलफेअर असोसिएशन अंबाडा यांच्या मार्फत 12 -15 गरजू मुलांना या योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.