महाराणा प्रताप जयंतीचा उत्साह साजरी

अन्य

प्रतिनिधि : अरबाज पठाण ( वर्धा )

वर्धा, ता १० : बोरगाव (मेघे) येथील महाराणा प्रताप चौक परिसरात दिनांक 9 में 2024 ला वीर योध्दा महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रताप यांचे प्रेरणादाई कार्य आणि त्यांचा इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा यासाठी विशाल आमटे यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला सुदेशसिह दीक्षित, संजयसिह थुलवार, किशोरसिह चंदेल, विजयसिह बैस, सुरजसिह थुलवार, बब्बू यादव, संजयसिह चंदेल, मनोजसिह गौर, राजुसिह थुलवार, देवसिह झाला, प्रकाशसिह बैस, गणेशसिह चंदेल, रणजितसिह थुलवार, सुरेश सातपुते, रवींद्रसिह थुलवार, ईश्वरसिह चौहान, काशिनाथ हटवार, रोशनी बैस, आनंदी ठाकूर, गुड्डू ठाकूर, प्रणाली शेंडे अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

CLICK TO SHARE