बुद्ध पौर्णिमाचे औचित्य साधून अंबाडा येथे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली

धर्म

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

नरखेड:बुद्ध पोर्णिमाचे औचित्य साधून अंबाडा (सायवाडा) येथे बुद्ध जयंती चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे गौतम बुद्धाचे विचार मांडण्याकरिता सन्माननीय गौतम बुद्ध धम्मचारी करुणारत्न यांना बोलावण्यात आले आणि प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय नीलकंठजी यावलकर,लिवबा यावलकर मॅडम मा. नारायणराव तट्टे व उमठा येथून विश्वजित घोरपडे यांना बोलावण्यात आले होते प्रमुख पाहुण्यांनी खूप मनमोहक असे वैशाखी पौर्णिमे बद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाला अंबाडा गावातील संपूर्ण गावकरी व कार्यक्रमाचे आयोजक राजगृह बुद्ध विहार अंबाडा समितीचे पदाधिकारी तथा प्रज्ञा वेलफेअर असोसिएशन अंबाडा येथील निर्गुण बांगर अध्यक्ष राजीव बांगर (सचिव )राहुल कृष्णा बांगर(उपाध्यक्ष)आम्रपाली बांगर (सदस्य)सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE