दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

एज्युकेशन

प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली

वसमत:ठक्कर कॉम्प्लेक्स येथील महाराष्ट्र अर्बन को.ऑप.सो .वसमत व .हु . ब . स्मारक विद्यालय वसमत इयत्ता दहावी विद्यार्थी १९९५ ते ९६ बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने इसवीसन २०२३- २४मध्ये १०वी १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरण संपन्न या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक तथा१९९५ हू . ब . स्मारक विद्यालयाच्या बॅचचे विद्यार्थी डॉ . सचिन खल्लाळ साहेब (उपविभागीय अधिकारी वसमत )हे होते आणि त्यांच्याच बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी व महाराष्ट्र अर्बन . को . ऑप . के . सो .यांच्या संयुक्त विद्यमाने १० वि . १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ संपन्नत्यावेळी व्यासपीठावर विराजमान कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ .सचिन खल्लाळ साहेब (उपविभागीय अधिकारी वसमत )प्रमुख पाहुणे ब . स्मा .वि .निवृत्त पर्यवेक्षक श्री प्रभाकर खेडकर सर ,तानाजी भोसले (गटशिक्षन अधिकारी ) मा . कुंदनकुमार वाघमारे (शहर पोलीस निरीक्षक वसमत )विजय गोयल साहेब (शाखा अ . एस . बि. ऑय वसमत )प्रवीण शेळके सर (ब . स्मा . वि . मुख्याध्यापक ) के . एस . दुधमल साहेब (स. अ . श्रेणी १) , डि. एस . डूकरे साहेब ( स .अ. श्रेणी २) , श्रीमती जयश्री थोरात मॅडम ,श्रीमती लहाने मीरा मॅडम ( कवियत्री ) सौ .स्मिता रणवीर (भुसावळे ) .प्रणिता खिराडे )इत्यादी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी १९९५ ते ९६ बॅच चे विध्ध्यर्थी संदीप सूर्यवंशी ,चंद्रकांत लांडगे , गिरीश देशमुख ,विनोद नामपल्ली ,नजीब कुरेशी ,नितीन वाघिले ,राजू सातपुते ,अनिल मगरे ,संतोष लासिनकर ,युनूस अन्सारी ,दयाराम मेहता ,गंगाधर नादरे, युसुफ पठाण , नितीन खंदारे ,मनोहर वाघिले ,डॉक्टर बाळासाहेब बेंडे ,अमोल पटवे ,मोनू दरक , दीपक भिसे ,या सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहाने मीरा यांनी केले तर आभार प्रदर्शन गिरीश देशमुख ,विनोद दुमाने यांनी केले.

CLICK TO SHARE