काटोल येथे रेल्वे ने कटून एका चा मृत्यू,भारत रायभान गायकवाड असे मृताचे नाव

क्राइम

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल:पो स्टे काटोल दि 31/05/2024 नाव- गौतम रायभान गायकवाड वय ३६ वर्ष, धंदा मजुरी, रा. सिंजर,पो स्टे जलालखेडा. ता नरखेड मु. सरस्वती नगर काटोल, मो नं. ९५५२५३२७१ मी समक्ष पोलीस स्टेसनला हजर येवुन तोंडी रिपोर्ट देतो की, वरील नमुद पत्यावर राहतो व मजुरीचे काम करतो. माझे आई वडील मरण पावले आहे मला एक मोठा भाउ भारत रायभान गायकवाड वय ४० वर्षे व एक लहाव भाउ रोशन रायभान गायकवाड वय ३२ वर्षे असे आहे. रोशन हा नागपुरला राहतो. मी काटोल ला राहतो. व भारत हा गाव सिंजर येथे राहत होतो. काटोल ते जलालखेडा चालणाग्रा चारचाकी गाडीवर भारत हा सवारी भरण्याचे काम करत होता. तसेच त्याला दारू पिण्याची सवय सुद्दा होती. आज दि. ३१/०५/२४ रोजी सायं. ०५/३० वा. सुमारास माझा लहान भाउ रोशन याने फोन करून सांगीतले की, भाउ भारत हा मरण पावला असुन तो सरकारी दवाखाणा काटोल येथे आहे. यावरून मी सरकारी दवाखाणा काटोल येथे गेलो तेव्हा तेथील शव विच्छेदन गृहा मध्ये पोलीसांनी मला एक प्रेत दाखविले ते मी पाहीले असता ते प्रेत माझा भाउ भारत रायभान गायकवाड वय ३२ वर्षे रा. सिंजर ता. नरखेड याचे होते. पोलीसांकडुन मला समजले की माझा भाउ भारत हा काटोल ते नरखेड रेल्वे लाईनवरील रेल्वेची धडक लागल्याने मरण पावला आहे. माझा भाउ भारत रायभान गायकवाड वय ३२ वर्षे रा. सिंजर ता. नरखेड हा आज दि. ३१/०५/२४ चे सायं. ०५/३० वा. पुर्वी काटोल ते नरखेड रेल्वे लाईन वर रेल्वेची धडक लागुन मरण पावला आहे. त्याचे मरणात मला काहीही संशय नाही. हिच माझी तोंडी रिपोर्ट असून माझे सांगणेप्रमाणे संगणकावर टाईप केली प्रिंट काढून वाचून पाहीली असता माझे सांगणे प्रमाणे बरोबर आहे.

CLICK TO SHARE