गुरुविधा अकॅडमी ने दिला पूर्व विद्यार्थ्याना निरोप

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी:विलास लभाणे गिरड

गिरड:गिरड येथील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याच्या दृष्टीने स्थापित केलेल्या गुरु-विधा अकॅडमीने पूर्व विद्यार्थ्यांना जल्लोषान निरोप दिला. या अकॅडमी ची सुरुवात दोन वर्षापूर्वी करण्यात आली. या अकॅडमी ने तिचा पहिलाच निकाल जबरदस्त दिला. जी की 90 % होता. आणि त्यातल्या त्यात या अकॅडमीमध्ये शिकविण्यात येनारे विज्ञान व गणित या विषयात विद्यार्थीनी 90% पेक्षा जात गुण मिळविले आहे. त्याच प्रमाने या वर्षीसुध्दा निकालाचा आलेख हान उंचावलेला दिसला. या अकॅडमी मध्ये आयुषी गाठे या विद्यार्थिनी विज्ञान या विषयात १०० पैकी 95 गुन प्राप्त केले. मानसी गुंडे व योगेद्र कुटे या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 94 गुन प्राप्त केले. तसेच रागिनी तुपे या विद्यार्थीनींनी 100 पैकी 91 गुन प्राप्त केले.’ गणित या विषयात सुध्दा साक्षी वांदिल या विद्यार्थिनी 100 पैकी 92 गुण प्राप्त केले. तसेच किजल पानबुडे था विद्यार्थिनी 100 पैकी 90 गुण प्राप्त केले. तसेच दुर्गा वानोडे आणि आयुष पाठक या विध्यार्थीनी सुध्दा उत्तम गुण प्राप्त केले.या कार्यक्रमा करीता मा. ठानेदार गाळे सर प्रमुख पाहुने म्हणून उपस्तीत होते. तसेच ममता हलवाई मॅडम , पोलीस पाटिल मनोज तेलरांधे सर, मा. डॉ. गुज्जर सर, प्रशांत ठाकूर सर, प. विलास लभाने सर आन्ही मा. सरपंच राजुभाऊ नवकरकार यांनी आपले अनमोल मार्गदर्शन केले.माननीय गाळे सरांनी विद्यार्थ्याला त्यांच्या भवितव्याबद्दल प्रेरणा देऊन सांगितले. ते इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी भविष्यासाठी प्रोत्साहनही देतात. सर असेही म्हणाले की हा प्रवासाचा शेवट नसून नवीन प्रवासाची सुरुवात आहे आणि त्या अडचणींमधून आपण आपले भविष्यातील ध्येय गाठू शकतो. सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केलेनवोदय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पार्थ भिसेकर, प्रगती गुदाडे या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या पार्थ भिसेकर यांचाही अकादमीतर्फे सत्कार करण्यात आला. निधा पटेलनेही बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले

CLICK TO SHARE