जयभारत टेक्स्टाईल च्या उदासीन धोरणामुळे दोनशे कर्मचाऱ्यांनवर आली उपासमारीची पाळी
भीम आर्मी कडून जयभारत टेक्स्टाईल ला 7 दिवसाचा अवधी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा एकेकाळी नावाजलेला पुलगाव कॉटन मिल ठरतोय मजुरांच्या पोटाचा प्रश्न प्रतिनिधि : अरबाज पठाण ( पुलगांव ) पुलगाव :- जयभारत टेक्स्टाईल कॉटन मिलने वर्करला न सांगता 17/5/24 पासून तीन दिवसात कॉटन उपलब्ध करतो असे सांगून तब्बल एक ते दीड महिन्यापासून वर्करला बसवले घरी […]
Continue Reading