साई स्पोर्टीग क्लब काटोलच्या महिला खेळाडूंनी आणि संयोजकांनी खऱ्या अर्थाने खिलाडू वृत्ती दाखविली-चरण सिंग ठाकूर
विजेता मराठा लांसर्स नागपूर,उपविजेता साई स्पोर्टीग काटोल प्रतिनीधी:साजिद खान नागपुर काटोल:दिनांक 19.11.2023काटोल शहराला साहित्य,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचा वारसा लाभलेला असून काटोल- नरखेड तालुक्यातून अनेक खेळाडूंनी विविध क्षेत्रात स्वतः बरोबरच गावाचा राज्य ,राष्ट्रीय पातळीवर नावलोकिक केलेला आहे.पहिल्या विदर्भस्तरिय महिला कबड्डी स्पर्धेच्या आधुनिक पद्धतीने म्याट्वर केलेल्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील महिला खेळाडूंना अधिक नावलोकिक प्राप्त करण्याची संधी मिळाली […]
Continue Reading