काटोलमध्ये “इस्त्रो” च्या अंतराळ प्रदर्शनी बसचे आगमन,बनारसीदास रुईया हायस्कूलमध्ये जंगी स्वागत

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर काटोल:विदर्भातील “स्पेस ऑन व्हील्स” चे भ्रमण काटोल, भारतीय अंतराळ संशोधन संस्था “इस्त्रो’ची अंतराळ महायात्रा प्रदर्शनी बस रविवारी काटोल शहरात दाखल झाली. ही अंतराळ महायात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे.”इस्त्रो” च्या अंतराळ प्रवास बसचे मॉडेल पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. काटोल शहरातील बनारसीदास रुईया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानात बसचे […]

Continue Reading