प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथे जुडे मुले असलेली गर्भवती माता प्रसूती करिता आली.
अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया) तपासणी केल्यावर लक्षात आला की गर्भाषयाचे तोंड पूर्ण उघडलेले आहे. अशा परिस्थिती मध्ये त्यांना गंगाबाई स्त्री रुग्णालयात पाठवणे धोक्याचे असल्यामुळे प्रा. आ. केंद्र मध्येच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक बाळ डोक्याकडून होता तर दुसरा पायाडू होता.पाहिला बाळ 8:10 ला बाहेर आल्यावर दुसरा बाळ 8:51 ला जन्माला आला. दुसरा […]
Continue Reading