हिंगणघाट क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र येथे उन्हाळी शिबिरांचे उद्घाटन

प्रतिनिधि :उमेश नेवारे हिंगणघाट जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज दिनांक 7 मे 2024, रोज मंगळवारला सायंकाळी सहा वाजता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने करण्यात आले या उद्घाटन समारंभाला लिटिल एंजल्स स्कूल चे मुख्याध्यापक माननीय अजय फुलझेले सर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला […]

Continue Reading

बल्लारपूर शहरात मोफत खेळ शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर बल्लारपूर : बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था बल्लारपूरतर्फे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात २ ते १९ मे दरम्यान खेळ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात व्हॉलीबॉल, फुटबॉल, डिस्कस थ्रो, योगा, झुंबा डान्स, कबड्डी, धावणे, बॅडमिंटन, खो-खो व इतर खेळांची प्राथमिक माहिती अनुभवी प्रशिक्षकांकडून मोफत दिली जाणार आहे. शिबिराची वेळ सकाळी ६ ते […]

Continue Reading

सिनिअर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भंडारा संघ विजेता

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली अहमदनगर : सीनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भंडारा संघ विजेता.दुतिय क्रमांक नाशिक जिल्हा, तृतीय क्रमांक अहमदनगर व हिंगोली जिल्हा मुलिमध्ये. प्रथम क्रमांक अहमदनगर। ,दुतिय क्रमांक धाराशिव जिल्हा तृतीय क्रमांक सांगली व बुलढाणा. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 7वी सिनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा […]

Continue Reading

मैदानी खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर ग्रामिण भागात मैदानी खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर असून पुर्वी अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जात होते. यामध्ये क्रिकेट हॉलीबॉल, फूटबॉल, कबड्डी, खो-खो, लंगडी, उंच उडी, पकडा-पकडी, लगोरी, गोट्या, विटी दांडू अशा अनेक खेळांचा समावेश होता . परंतु पारंपारीक मैदानी खेळ सध्या विस्मरणात गेले आहेत. बाजारात दाखल झालेली चायनिज खेळणी, मोबाईल, […]

Continue Reading

हिंगणघाट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला 19 एप्रिल पासून सुरवात

प्रतिनिधी:अब्दुल कदीर बख्श हिंगणघाट 19 एप्रिल, 2024 पासून वर्षातील सर्वात रोमांचक क्रिकेट महाकुंभ – हिंगणघाट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज व्हा!_*प्रतिनिधि – अब्दुल कदीर बख्श 19 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या कृतीने स्थानिक क्रीडा जगतात खळबळ माजवणार आहे. गेल्या वर्षीच्या हिंगणघाट प्रीमियर लीग (HPL) च्या अभूतपूर्व यशानंतर, या वर्षीची स्पर्धा स्थानिक पैसेफीक क्रिकेट मैदानांवर समान पातळीवरील […]

Continue Reading

छोटे से ग्राम खेडा पालोला से इस बार भी दो छात्रों का नवोदय विद्यालय के लिए चयन

प्रतिनिधि:फिरोज खान भीलवाड़ा भीलवाड़ा जिले केकोठियां :- निकटवर्ती गांव खेड़ा पालोला स्थित राजकीय उच्च प्राथमिक विद्यालय में अध्ययनरत छात्र सार्थक चौधरी पुत्र मन फूल चौधरी व लक्ष्यराज सिंह चौधरी पुत्र प्रहलाद सिंह चौधरी का जवाहर नवोदय चयन परीक्षा 2024 में कक्षा 6 में प्रवेश हेतु ग्राम चयन होने पर ग्राम में हर्ष की लहर दोड […]

Continue Reading

थडीपवनी पुनर्वसन येथे भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न,55 किलो गटातील भव्य कबड्डी सामने

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी थडीपवनी पुनर्वसन बरडपवनी तहसील नरखेड जिल्हा नागपूर उद्घाटन समारंभ दिनांक 30 3 2023 सायंकाळी पाच वाजता हनुमान मंदिर चे भव्य प्रांगण थडीपवनी बरडपवनी येथे करण्यात आला यामध्ये प्रथम बक्षीस स्वर्गीय योगेशरावजी पुंड माजी सभापती पंचायत समिती नरखेड यांचे पुत्र विद्याधर पुंड यांच्यातर्फे 11111 असे ठेवण्यात आले तसेच द्वितीय पारितोषिक चिरंजीव नयन सुरेशराव […]

Continue Reading

उमठा येथे दोन दिवसीय शंकर पटाचे आयोजन

डॉ.आशिष देशमुख व चरणसिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती. प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर नरखेड:सामान्य गटात वाशीम येथील आतिश वर्मा यांच्या राणा व लक्षा या बैल जोडीने पटकावला पहिला क्रमांक, घारपड अशोक पाटील यांच्या बजरंग व बंशी,बैतूल(मध्यप्रदेश)येथील मिशू राठोड येथील कान्हा व विरा,तालुका गटात येनी कोणी येथील पवन निंबाळकर यांच्या शंभू व मल्हार, उमठा येथील भाऊ साहेब पवार […]

Continue Reading

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवेदिता तायवाडे द्वितीय,अंत्योदय महाविद्यालय देवग्राम

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर जलालखेडा (त.10) जल जीवन मिशन अंतर्गत तालुका स्तरावर संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धे मधील प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ६ मार्चला आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अंत्योदय महाविद्यालय देवग्राम येथील वर्ग ११ वी कला शाखेची विद्यार्थिनी कु.निवेदिता रवींद्र तायवाडे या विद्यार्थिनीने द्वितीय […]

Continue Reading

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा का समापन

प्रतिनिधी :आसिफ मलनस (हिंगणघाट ) हिंगणघाट -प्रशांतभाऊ आंबटकर के जन्मदिन के उपलक्ष्य पर किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्टींग क्लब द्वारा फोर ए साईड राज्यस्तरीय रात्रकालीन फुटबॉल टूर्नामेंट बी सी सी ग्राउंड हिंगणघाट मे 27 फेब्रुवारी से 29 फेब्रुवारी तक लिया गया थाजिसमे अंडर फोर्टिन बॉइस , अंडर सेव्हन्टीन बॉइस अँड गर्ल्स, ओपन बॉइस और फोर्टि प्लस […]

Continue Reading