हमाल कामगार युनियन तर्फे कामगार दिवस सादरा करण्यात आला

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगांव आमगाव : येथील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तर्फे दि १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आले. या वेळी हमाल कामगार युनियनचे अध्यक्ष सुरेश बागडे यांच्या हस्ते झेंड्याचे पूजन व झेंडा फडकविण्यात आले व सलामी देण्यात आली जयघोसाच्या आवाजात फटाके फोडून वंदन करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक प्रतिमेला माल्या […]

Continue Reading

केजरीवाल यांना तात्काळ तुरुंगातून मुक्त करा,आप चे उपाध्यक्ष अफजल अलींनी रक्ताने लिहिले राष्ट्रपतींना पत्र

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर बल्लारपूर : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी मोठ्या षड्यंत्राने तुरुंगात टाकण्यात आले. त्यांची तुरुंगातून तात्काळ मुक्तता करण्यात यावी या मागणीसाठी आप बल्लारपूर चे उपाध्यक्ष सय्यद अफजल अली यांनी आपल्या रक्ताने राष्ट्रपतींना पत्र लिहिले.हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे […]

Continue Reading

अखेर त्या नरभक्षक वाघाला वन विभागाने केले जेरबंद

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर चंद्रपूर : बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यापासून धुमाकूळ घालत चार इसमाचा बळी घेवून दहशत निर्माण केलेल्या नरभक्षक वाघ टी- ८६-एम ला जेरबंद करण्यात बल्लारशाह वन विभागाला अखेर सोमवार २९ एप्रिलला सायंकाळी ६-३० जेरबंद करण्यात यश आले. मागील पाच वर्षात पहिल्यांदा एवढा मोठा वाघ परिसरात पकडण्याची ही पाहिलच घटना आहे. यामुळे बल्लारपूर […]

Continue Reading

4 साल की बेटी के गले में खाना फसने से मौत पंजाब पुलिस में कार्यरत हैं मृतक बेटी के माता पिता

प्रतिनिधी:संजय कालिया जालंधर (पंजाब) पंजाब पुलिस में कार्यरत दंपति अधिकारियों को आज बड़ा झटका लगा जब उनकी 4 साल की मासूम बेटी के गले में खाना फसने से मौत हो गई। फतेहगढ़ साहिब की एसएसपी रवजोत ग्रेवाल व जगराओं के एसएसपी नवनीत बैंस की 4 वर्षीय बच्ची नायरा के गले में आज सुबह खाना फंस […]

Continue Reading

RTE 25%अधिनियम में बदलाव क्यों-रविकुमार पुप्पलवार

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर बल्लारपूर शिक्षा का अधिकार यानी RTE कानून के तहत आठवीं कक्षा तक मुफ्त शिक्षा देने का प्रावधान है। इस संबंध में शिक्षा का अधिकार अधिनियम 04 अगस्त 2009 को संसद में पारित किया गया था। महाराष्ट्र में प्रवेश प्रक्रिया इसी अधिनियम के तहत आयोजित की जाती थी, लेकिन अब पालको […]

Continue Reading

आजनसरा मंदिरात अश्वीनने १३ तासांच्या अथक परिश्रमातून रेखाटली संत भोजाजी महाराजांची रांगोळी

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर आजनसरा येथिल विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या संत भोजाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या पुण्यतिथी निमित्ताने काल सोमवारी २९ एप्रिलला सकाळी ६ वाजेपासून गावातील अश्वीन नावाच्या तरुणाने १३ तासाच्या अथक परिश्रमातून संत भोजाजी महाराज यांच्या मुर्ती समोर संत भोजाजी महाराजांची सुरेख अशी रांगोळी रेखाटली असून या […]

Continue Reading

आजपासून तिन दिवस बल्लारपूरचा पाणी पुरवठा बंद

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर बल्लारपूर :अगोदरच बल्लारपूर शहरातील मोठ्या लोकसंख्येला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून आता ऐन उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा २८ ते ३० एप्रिल दरम्यान बंद राहणार असल्याने नागरिकांना आणखी अडचिणाना सामोरे जावे लागणार आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक नगरपरिषद क्षेत्र असलेल्या या शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत वर्धा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून शहराला पाणीटंचाईचा […]

Continue Reading

अंगाला हळद लागण्यापूर्वीच नववधुने घेतला जगचा निरोप

ज्या दिवशी होती हळद त्यादिवशी रचावे लागले बापाला सरण शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर बल्लारपूर:जो आवडत होता त्याच्याशी तिचे लग्न जुळले.भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत होती.एक दिवसा नंतर तिचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र नियतिला काही वेगळेच मान्य होते.२८ एप्रिल रविवारला तिची हळद होती परंतु निर्दयी काळाने तिच्या बापावर तिचे सरण रचण्याची वेळ आणली निशब्द […]

Continue Reading

जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्य”बर्ड्स केअरिंग फाउंडेशन तर्फे पक्ष्यांसाठी जलपात्र वाटप

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर दिनांक २८ एप्रिल २०२४ ला “जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्य” बर्ड्स केअरिंग फाउंडेशन तर्फे पाली बुद्ध विहार येथे समस्त उपस्थित विध्यार्थ्यांना व आसपासच्या नागरिकांना जलपात्र वाटप करण्यात आले. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावली असते, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते त्याच्या परिणाम पक्ष्यांना योग्य त्या प्रमाणात पाणी मिळत नाही, त्यामुळे पक्ष्यांचे जिवाचे धोके निर्माण होते. […]

Continue Reading

जागतिक साळी फाऊंडेशन वर्धा जिल्हा टीमचे वतिने चर्चासत्राचे आयोजन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर दिनांक ४मे रोजी सायंकाळी ५वाजता यात्री निवास आश्रम परिसर बापुकुटी समोर सेवाग्राम येथे जागतिक साळी फाऊंडेशन वर्धा जिल्हाचे वतीने भविष्यातील साळी समाज , महीला सक्षमीकरण , गाव तेथे विकास आणि सामाजिक , शैक्षणिक व आर्थिक विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी विजय नारायण वक्ते संस्थापक जागतिक साळी फाऊंडेशन तथा […]

Continue Reading