सूत्राच्या माहिती नुसार वरोऱ्या तालुक्यातील मधेली बामर्दा गट ग्रामपंचायत मध्ये मतदान च्या दिवसी दिसणार दारू चा महापूर

प्रतिनिधी:पवन ढोके वरोरा येत्या 19 एप्रिल ला लोकसभेचा महासांग्राम च्या पहल्या टप्यातील मतदान होणार आहे यासाठी मतदान येत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे, अस्यातच 18 एप्रिल पासून प्रचार रथ थांबणार असून समोर फक्त प्रतिस्पर्धी नेत्यांकडल्या कार्यकर्ता कडून मधेली आणि बामर्दा गावातील एका व्यक्तीकडे दारू चा आणि पैसे चा पुरवठा केला जात आहे आणि मतदान […]

Continue Reading

प्रत्याशी के समर्थन के लिए डोर टू डोर जाकर वोट मांगते कार्यकर्ता

प्रतिनिधि अब्दुल रहमान राजस्थान विजयनगर लोकसभा चुनाव 2024 को लेकर देश के सभी राजनीतिक दल अपने अपने तरीके से अपने प्रत्याशी के लिए वोट मांगते हुए देखे जा सकते हैं। ऐसा ही कुछ नजर अजमेर लोकसभा के लिए कांग्रेस के प्रत्याशी रामचंद्र चौधरी के समर्थन में लोगों से घर-घर जाकर वोटिंग करने की अपील करते […]

Continue Reading

मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी-१०० टक्के वाटप करण्याच्या सुचना

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांपर्यंत पोहचत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी रविवारी नागरिकांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याची […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ऍड प्रकाश आंबेडकर चंद्रपूरात

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर चंद्रपूर :- महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याची शक्यता असतांना जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ भूमिका घेत आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले. एड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 9-30 वाजता गडचांदूर येथील शेख […]

Continue Reading

इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या नेते ने केला सभेचा कचरा

प्रतिनिधी:अब्दुल कदीर बख्श हिंगणघाट स्थानीय टाका ग्राउंड मैदान वर भाजपा लोकसभा उमेदवार रामदास तडस यांची प्रचार सभेला भाषण देतांना सुबोध मोहितेंनी मेडिकल कॉलेज च्या विषयावर पत्रकारांना अपशब्द बोललेस्वतः इकडे तिकडे उड्या मारून राजकारण करणारा सुबोध मोहिते आपली ढिंग हाकण्यासाठी बोलताना सांगत होता की मेडिकल कॉलेज च्या विषयावर उपोषणकरते दारू पाजून पत्रकारांना बातम्या करायला सांगत होतेसुबोध […]

Continue Reading

विसापुरातील दोन उमेदवारांची लोकशाही सदृढ करण्याची अशीही धडपड

दोनदा डिपाॅझिट जप्त होवूनही लढण्यासाठी सज्ज शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर बल्लारपूर : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर गावातुन चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी संजय गावंडे व नामदेव माणिकराव शेडमाके हे दोन उमेदवार रिंगणात आहेत . दोघांनाही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची आवड आहे .व यापुर्वी त्यांचा सतत दोनदा दारुण पराभव होवुन डिपाॅझिट जप्त […]

Continue Reading

संसदेत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे जातीने प्रश्न मांडणारा उच्च विद्या विभूषितच खासदार हवा

मौनी बाबा तथा निष्क्रिय खासदाराला निरोप देण्याची आता वेळ तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव एक सुजाण व सज्ञान गडचिरोलीकर मतदाराचे मतगेली 10 वर्षे भाजपने गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रात जो अशोक नेते यांच्या रूपाने उमेदवार दिला. त्यांना केवळ मोदी यांच्या नावाने क्षेत्रातील मतदारांनी भरघोस प्रतिसाद मताधिक्याने निवडून दिले. अशोक नेते हे केंद्रातील सरकार कडून भरघोस निधी […]

Continue Reading

प्रशासनाच्या समन्वय समितीत तोडगा नाही,राजकीय पक्षांची दबावतंत्राची भूमिका-संघर्ष समिती निवडणूक बहिष्कारावर ठाम

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव आमगाव:- आमगाव नगर परिषदचा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरण राज्य शासनाने निकाली काढले नसल्याने आठ गावातील नागरिकानी देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला आहे.यात तोडगा काढण्यासाठी तहसिलदार व पोलीस उपविभागीय. अधिकारी,राजकीय पक्ष पुढारी व संघर्ष समितीच्या सहभाग घेऊन समन्वय सभा घेण्यात आले.यात सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघर्ष समितीने होऊ […]

Continue Reading

मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या

निवडणूक निरीक्षक जाटवराजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण १५ उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले.राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी […]

Continue Reading

भाजपा निवडणूक प्रसार कार्यालय चे उद्घाटन वसंत काका खेडेकर यांच्या हस्ते

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर. बल्लारपूर : चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभाक्षेत्रातून भाजपा चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार कार्यालय चे उद्घाटन येथील बस स्टँड जवळील वेंकटेश एम्पोरियम कॉम्प्लेक्स येथे काल ३१ मार्च रोजी झाला.या वेळी भाजपा चे वरिष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, आर.पी. आय (कवाडे) चे जिल्हा अध्यक्ष हरिशभाई दुर्योधन, […]

Continue Reading