चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीटंचाई साठी ना.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
गावा-गावात जाऊन पाहणी करण्याच्या भाजपा कार्यकर्त्यांना सूचना शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर चंद्रपूर, दि. ०६ : प्रचंड चटके लावणाऱ्या उन्हाळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या घशाला कोरड पडू नये, यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. ना. मुनगंटीवार यांनी यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना गावागावात जात पाणीटंचाईचा आढावा घेण्याचे […]
Continue Reading