एम एस आयुर्वेद महाविद्यालय  मध्ये  राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला गेला

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोंदिया ) गोदिया:एम एस आयुर्वेद महाविद्यालय हॉस्पीटल एन्ड रिसर्च इन्सिट्युट कुडवा मध्ये दिनांक 31 ऑक्टोबर 2023 ला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला गेला. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती ला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय महाराष्ट्र मुंबई एवं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या निर्देश […]

Continue Reading

एस. चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव येथे स्वच्छता अभियानचे आयोजन

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया) आमगाव:स्थानिक एस. चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे 26/10/2023 रोजी स्वच्छता पंधरवाड्या अंतर्गत विद्यार्थीनीद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश तितरमारे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष थूल यांच्या नेतृत्वात तर प्रमुखअतिथी म्हणून प्रा.दीक्षा बडोले उपस्थित […]

Continue Reading

कास्ट्राईब ही शिक्षकहीत व विद्यार्थीहीत जोपासणारी संघटना- चंद्रकुमार मेश्राम

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया) (कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून विद्यार्थ्यांना बालवाचन वाटप) आमगाव:मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय देणारी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणारी व शालेय विद्यार्थ्यांच्या हीतासाठी व प्रगतीसाठी सदैव झटणारी संघटना म्हणजे कास्ट्राईब शिक्षक संघटना असे प्रतिपादन महाप्रज्ञा बौद्ध विहाराचे अध्यक्ष चंद्रकुमार मेश्राम यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटना आमगावच्या वतीने आयोजित बालवाचन साहित्य वाटप शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त […]

Continue Reading