न.प.कामगार सोसायटी निवडणूकीत अध्यक्षपदी राजेंद्र बाराहाते व सचिव श्याम परसुटकर यांची बिनविरोध निवड

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषद कर्मचारी सहकारी संस्था ची निवडणूक सन २०२३- २४ ते २०२८-२९ बिनविरोध झाली.सदर निवडणुकीचे कामकाज पी. आईसीसीआर. सारडा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी व सहाय्यक निबंधक अधिकारी बल्लारपूर यांनी बघितले.बल्लारपूर नगरपरिषद कामगार सहकारी संस्थेची लाखो रुपयांची उलाढाल आहे. ही संस्था शहरातील सर्वात मोठी सहकारी संस्था मानली जाते. […]

Continue Reading

बिरसा क्रांती दल मोर्शी-43 विधानसभेत उमेदवार देणार

प्रतिनिधि रवी वाहणे शेदूर्जाना घाट बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी साहेब यांनी मोर्शी विधानसभा लढवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यासाठी बिरसा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने तयार करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. म्हणून बिरसा क्रांती दलाचे कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक व SC/ST/OBC/अल्पसंख्यांक समाजातील सर्व लोकांनी बिरसा क्रांती दलाचे संभावित उमेदवार प्रा. कमलनारायण उईके यांच्या […]

Continue Reading

काँग्रेस नेत्या सौ.प्रीतीताई जैस्वाल यांनी वसमत विधानसभा निवडणुक लढवावी जनतेतून आणि कार्यकर्त्यांन कडून होत आहे मागणी

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली हिंगोली : वसमत येथील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ.प्रीतीताई जयस्वाल यांनी येणाऱ्या वसमत विधानसभा निवडणूकीत काँग्रेस तर्फे रिंगणात उतरावे कार्यकर्त्यांच्या वतीने व जनतेच्या वतीने मागणी होताना दिसत आहे, मागील दहा वर्षापासून सौ.प्रीतीताई जैस्वाल काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहे,वसमत महिला शहराध्यक्ष पदापासून ते महाराष्ट्र प्रदेश सदस्य व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच कर्नाटक विधानसभा व लोकसभा […]

Continue Reading

आज खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर बल्लारपूर : चंद्रपूरवणी आर्णी लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा बाळू धानोरकर यांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोषात गौरव करण्याच्या हेतूने ११ जून २०२४ ला मंगळवार सायंकाळी ७ वाजता गांधी चौक, बल्लारपूर येथे धानोरकर यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांच्या अध्यक्ष मध्ये […]

Continue Reading

एक ही विमान में सवार नीतीश,तेजस्वी किसकी बनेगी सरकार

प्रतिनिधि :अब्दुल रहमान राजस्थान जयपुर:हाल ही में हुए लोकसभा चुनावों का परिणाम कल 4 जून को आए थे, जिसे लेकर एनडीए और इंडिया गठबंधन अपने-अपने दावे कर रहे हैं कि इस बार सरकार हम बनाएंगे। यह है तस्वीर तो आज शाम तक साफ हो जाएगी केंद्र में फिर से नरेंद्र मोदी की सरकार का जलवा […]

Continue Reading

वर्ध्यात वाजली तुतारी,अमर काळे ८१६४८ मतांनी विजयी

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे ८१६४८ मतांनी विजयी झाले आहेत. *उमेदवार निहाय मतदान पुढीलप्रमाणे* अमर शरदराव काळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), 5 लाख 33 हजार 106, डॉ. मोहन रामरावजी राईकवार (बहुजन समाज पार्टी) 20 हजार 795, रामदास चंद्रभान तडस (भारतीय जनता पार्टी) 4 लाख […]

Continue Reading

रामटेक लोकसभे चे विजयी उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या विजयाचा आनंदोत्सव काटोल येथे साजरा करण्यात आला

रामटेक लोकसभेत श्यामकुमार बर्वे यांनी राजू पारवे यांच्या पराभव करून दणदणीत विजय मिळवला प्रतिनिधी:राहील शेख काटोल काटोल:आज संपूर्ण देशाचे लक्ष निवडणुकीच्या निकालावर होते त्याच निकालाचा एक भाग म्हणजे रामटेक लोकसभा या रामटेक लोकसभेत चांगली चुरशीची लढत पाहायला मिळाली परंतु या लढतीत महविकास आघाडीचे उमेदवार श्री श्यामकुमार बर्वे हे विजयी ठरले व राजू पारवे महायुतीचे उमेदवार […]

Continue Reading

बल्लारपूर येथे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राजकिय व सामाजिक पदाधिकारी ची बैठक

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर बल्लारपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राजकिय व सामाजिक पदाधिकारी ची बैठक पोलिस स्टेशन येथे घेण्यात आले. पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे आज ३ जुन रोजी बल्लारपूर शहरातील राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना शिंदे गट,शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे […]

Continue Reading

लोकसभा मतमोजनीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बल्लारपूरात रुट मार्च

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर. बल्लारपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ च्या मतमोजणी च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रुट मार्च काढले.पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे आज ३ जुन ला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कायदा व सुव्यवस्थेचा दुष्ठिकोनातुन रुट मार्च दंगा/काबु योजना अंबलवाणी करीता पोलिस स्टेशन बल्लारपूर ते गोल पुलिया,संत तुकडोजी महाराज चौक, गणपती वार्ड, बालाजी काॅमफ्लेक्स चौक, नविन बस स्थानक […]

Continue Reading

एग्जिट पोल से केवल भाजपा के पक्ष में माहौल बनाने का प्रयास-अशोक गहलोत

प्रतिनिधि: अब्दुल रहमान राजस्थान जयपुर:राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री और राजनीति में जादूगर के नाम से पहचाना जाने वाले अशोक गहलोत ने कांग्रेस के सभी उम्मीदवारों, मतगणना प्रक्रिया में शामिल एजेंट, एआरओ, आरओ एवं कांग्रेस कार्यकर्ताओं से कहा है कि सुबह समय पर मतगणना स्थल पर पहुंचे एवं आखिरी वोट की गिनती होने तक काउंटिंग टेबल […]

Continue Reading