पत्नी ने घेतला पतिचा जीव,रागात पतिचा गळा आवळून केला पतिचा जीवन समाप्त
प्रतिनिधि : निखिल बावणे वर्धा वर्धा : घरगुती कलहातून झालेल्या वादात पतीची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास नागठाणा परिसरात घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालावरून ८ रोजी हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी पत्नीस अटक करून इतर तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले. या […]
Continue Reading