प्रतिनिधी :- राज बुच्चे खड़संगी ,महाराष्ट्र
चिमुर : – दि.२३/०१/२०२२ ला हिदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिमुर तालूक्यातील उप जिल्हा रूग्नालयात शिवसेना तर्फे रूग्नाना फळ व बिस्केट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेने चे मा.उप जिल्हा प्रमुख धरमसिंह वर्मा,उप तालुका प्रमुख केवलसिंग जुनी,मनोज तीजारे,देविदास गिरडे,उप शहर प्रमुख विजय गोठे युवा सेना उप जिल्हा प्रमुख राज बुच्चे,उप तालूका प्रमुख शुभम गोठे,प्रवीण भोपे,राहूल वाकुलकर शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थीत होते.