सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या बाहेर फुटपाथवर पार्किंगच्या ठिकाणी आढळून आल मृतक
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : शहरातील सामान्य रुग्णालयाचे बाहेरील फुटपाथवर पार्किंगच्या ठिकाणी मृता अवस्थेत आढळून आलेला आहे. चंद्रपूर शहर पोलिसांची मिळाल्या माहीतीच्या अनुसरून
मृतकाचे वर्णन या प्रमाणे रंग सावळा,उंची अंदाजे 170cm, बांधा सडपातळ, सदर मृतकाजवळ चालण्यासाठी वाकर व हाताला जुने सलाईन लागल्याचे निशाण असून त्याचे अंगात तीन रंगाची NIKE असे लिहिलेली पांढरा केशरी व करडा रंग असलेली टी-शर्ट पायात मळकट रंगाचा पॅन नाकावर मस, व जुन्या जखमेचे व्रण तसेच कपाळावर जुन्या जखमेचे व्रण अशा अवस्थेत मिळून आलेला आहे.
तरी आपल्या हद्दीत कोठे अशी व्यक्ती मिसिंग असल्याचे नोंद असल्यास आम्हाला कळवावे. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खंडाईत पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर मोबाईल नंबर 9579135320 संपर्क साधावा असे आवाहन पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी केले आहे.
Related News
स्वच्छ भारत अभियान को ठेंगा दिखाते नारियल पानी विक्रेता, सड़कों पर पसरी गंदगी से हादसों का खतरा
12 hrs ago | Naved Pathan
सोशल मीडिया पर चला स्वच्छता अभियान, ज़मीनी हकीकत में वर्धा शहर के हालात जस के तस
4 days ago | Naved Pathan
आर्वी छोटी उपकेंद्र अंतर्गत काचनगाव ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले
03-Jan-2026 | Sajid Pathan
सावंगी मेघे में कुत्तों के हमले से घायल हुआ बंदर, युवकों की तत्परता से बची जान
25-Dec-2025 | Sajid Pathan