विभागीय रेल्वे बैठकीत वर्धा जिल्हातील रेल्वे संबंधी खासदार अमर काळे केली थांबायची मागणी
विभागीय रेल्वे बैठकीत वर्धा जिल्हातील रेल्वे संबंधी खासदार अमर काळे केली थांबायची मागणी*
वर्धा प्रतिनिधि युसूफ पठाण
वर्धा, वर्धा जिल्ह्यातील खासदार अमर काळे यांनी नागपूर भुसावळ विभागीय रेल्वे संसद सदस्य समितीच्या बैठकीत सहभागी होऊन नवीन रेल्वे प्रकल्प,गाड्यांचे थांबे व इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
चर्चेतील महत्वपूर्ण विषय-
पुलगांव - आर्वी या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करून सदर मार्ग वरुड पर्यंत वाढविण्याच्या प्रकल्पाबाबत.
पुलगांव येथे रेल्वे पुलाचे रखडलेल्या बांधकामाला गती देणे.
पुलगाव येथे बंद केलेल्या हावडा अहमदाबाद गाडी चां थांबा पूर्ववत करण्यासाठी तसेच
वर्धा लोकसभा क्षेत्रात कोरोना काळात बंद झालेल्या उर्वरित रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरु करणे.बाबत चर्चा केली सोबतच
रेल्वे अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्यासाठी बंदोबस्त करणे.
वर्धा-कळंब गाडी शेगावपर्यंत वाढविणे आदी अनेक बाबी वर अधिकारी वर्गाला मागणी करत निर्देश दिले.