सिद्धार्थ खडसे यांचे वर्धा येथील रुग्णालयात निधन

Mon 19-May-2025,05:59 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : शहरातील जय भीम चौक येथील सिद्धार्थ खडसे (४३) यांच्या आज १९ मे रोजी सकाळी वर्धा येथील रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आल्याने दुःखद निधन झाले.ते शहरातील जय भीम चौक येथील जयंती उत्सव समितीचे सल्लागार होते. उद्या २० मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या वर बल्लारपूर येथील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, बहिण व मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जय भीम चौक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच शोक मग्न