आर्वी मतदारसंघातुन राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार) तर्फे मयूरा अमर काळे यांना उमेदवारी जाहिर
Sat 26-Oct-2024,05:52 AM IST -07:00
प्रतिनिधी राज शेख सेलु
आर्वी विधानसभा मतदार संघासाठी खासदार अमर काळे यांची पत्नी मयूरा अमर काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षा तर्फे उमेदवारी जाहिर
आवी विधानसभा हा काँग्रेस चा बाले किल्ला होता पंरन्तु मागील विधानसभा एलेक्शन मधे इथे काँग्रेस ला पराभव झाल्या मुळे हे मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस ला देण्यात आले आहे।
Related News
बारिश से पहले जागे जनप्रतिनिधि, रेलवे अंडरब्रिज में जलभराव रोकने की उठाई आवाज
14 hrs ago | Naved Pathan