क्रांतीसुर्य वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त उपजिला रुग्णालय येथे फळ व बिस्किट वाटप

अब्दुल कदीर बख्श
दिनांक 14 नोव्हेंबर, आद्य गुरु क्रांतीसुर्य वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त वस्ताद लहुजी साळवे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह समिती यांच्यातर्फे सकाळी दीप प्रज्वलित करून व उपजिल्हा रुग्णालय येथे फळ व बिस्किट वाटप करून लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली,
आनी सकाळी डॉ बाबासाहेब आम्बेडकर चौक येथे पोहा, नाश्ता वितरण करण्यात आला
वस्ताद लहुजी साळवे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळा व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह समितीचे अध्यक्ष श्री ईशान भाऊ खंदार. केतन तायवडे राजू खडसे अनिल पोटफोडे प्रभाकर खंदार समाजसेवक सुरेश दादा गायकवाड, कुंदन बावणे अनिकेत वानखेडे राहुल बावणे बंटी खडसे जितेश खडसे शशांक खंदार व समाज बांधव उपस्थित होते
Related News
औंढा तालुक्यातील बेरुळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक चा वर्धापनदिन साजरा
26-Jul-2025 | Sajid Pathan
आपके माता-पिता ने मुझपर आंख मूंदकर भरोसा किया,उनका कर्ज चुकाना है : विधायक संजय पुराम
30-May-2025 | Sajid Pathan
विदर्भ खैरे कुणबी समाजाच्या वतीने प्रशांत वाघरे यांना "समाजभूषण पुरस्काराने" सन्मानित
12-May-2025 | Sajid Pathan