प्राध्यापक सुभाष मस्के यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

Thu 01-Jan-2026,10:50 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली:वसमत येथे आज प्राध्यापक सुभाष मस्के यांचा वाढदिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसा प्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभलेले वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. व तसेचे 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्यदिना निमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यात आले प्राध्यापक सुभाष मस्के प्राध्यापक हे नेहमीच आंबेडकर चळवळीतील कणखर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे म्हणून. सर्वांचा सुखदुःखामध्ये धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या या स्वभावामुळे वसमत शहरामध्ये नाहीतर पूर्ण तालुक्यामध्येच त्यांचे एक ओळख आहे त्यांच्या या सामाजिक कार्यामध्ये नेहमी च सिंहाचा वाटा असतो. प्राध्यापक सुभाष मस्के यांचा वाढदिवस वसमत शहरांमध्ये विविध ठिकाणी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थिती लाभलेले वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे व तसेच वसमत शहरतील वार्ड क्रमांक 15 चे नगरसेवक राजकुमार एगडे, गौतम पारके, प्रकाश गव्हाणे, बबन बडगर, संजय खंदारे ,धनंजय गोरे, मिलिंद आळणे, सुमित खंदारे, शासकीय गुत्तेदार एस. बी. उबारे, भीमराव सरकटे, रविदास खरोटे, संजय इंगोले व अनेक मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते प्राध्यापक सुभाष मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या संख्येने.