भक्तीमय माहूर देवी दर्शन यात्रा लाल परी सोबत नाते आमुचे
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपुर
आज दि. 17/10/2026 शनिवारला अल्लीपूर गावातून एस टी बस लाल परी... 40 प्रवाशी., घेऊन. माहूर
देव दर्शना करिता निघाली आहे. आज अमुच्या न्यूज चायनल च्या माद्यमातून गावकऱ्यांनी जलोष व्यक्त केला आहे, अल्लीपूर गावातील आजूबाजूच्या गाव खेड्यातील लोकांना या लाल परीचा देव दर्शना चा खूप फायदा होत आहे खरंच गावातील लोक आपुल्या लाडक्या हिंगणघाट आगाराचे खूप खूप आभार व्यक्त करीत आहे गेल्या अडीच ते तीन वर्षा पासून हा उपक्रम हिंगणघाट आगार अल्लीपूर गावातून राबवित आहे. यात आठवड्याच्या दर सोमवारला अल्लीपूर गावातून गाडी जात असते.. याचा फायदा गाओगावचे लोक घेत आहे. तरुण. वृद्ध. महिला.. लहान मुले... मुली... आदींचा समावेश होतो. गावकरी अल्लीपूर गावातील चालक बालू वसंतराव क्षिरसागर... आणि वाहक सतीश मांढरे.. आणि हिंगणघाट आगाराचे डेपो मॅनेजर.. पिसे साहेब. बस स्थानक प्रमुख सडमाके.साहेब
आणि समस्त हिंगणघाट आगार... तर गावकऱ्याची हिच मागणी आहे. कि दर सोमवारी अल्लीपूर गावातून एस टी बस देव दर्शना करिता निघायला पाहिजे हीच मागणी
आमच्या गावचे सामाजिक कार्यक्रम करते हरिभाऊ उईके. यांची मागणी आहे.