सडक सुरक्षा जीवन रक्षा महिना कार्यक्रमाचा शुभारंभ
प्रतिनिधि:नदीम शेख हिंगणघाट
हिंगणघाट:बोरखेडी वडनेर केळापूर प्रोजेक्ट नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट च्या वतीने 1 जानेवारी ते 31 जानेवारी 37 व्या सडक सुरक्षा महिना सुरुवात आज दारुडा टोल प्लाजा येथे सेफ्टी फ्लॅग फैरवून, पेट्रोलिंग गाडी ला सेफ्टी फलक लावून लाल रिबीन कापून हिरवी झेंडी दाखवून रोड वर सडक सुरक्षा महिन्या च्या माहिती करिता शुभारंभ केले या सडक सुरक्षा महिन्याच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित हिंगणघाट पोलिस निरीक्षक अनिल राऊत, बोरखेडी वडनेर केळापूर प्रोजेक्टचे प्रोजेक्ट हेड अमित कुमार राणा,पी एम पी एल मॅनेजर ऋषिकेश आनंद, कन्स्ट्रक्शन मॅनेजर सत्यपाल वैद्य, सेफ्टी मॅनेजर पंकज हिंगे, टोल प्लाजा मॅनेजर मलकीत सिंग, कोरीडोर मॅनेजर भानु प्रताप सिंग,मेंटेनन्स मॅनेजर राहुल सिंग, एच आर मॅनेजर राजपाल सिंग कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला मुख्य अतिथी राऊत यांनी टोल कर्मचारी व रोड युजर यांना मार्गदर्शन केले, या महिनाभरात विविध कार्यक्रम सेफ्टी डिपार्टमेंट व कॉरिडॉर डिपार्टमेंट यांच्या कडून करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सेफ्टी ऑफिसर व कॉरिडोर ऑफिसर रोहित सिंग,मुनेश वर्मा, महेश भडांगे,प्रितेश मेश्राम, युनूस खान,बुद्धभूषण जारोंडे हे सर्व कर्मचारी सहभाग घेऊन महिनाभर कार्यक्रम घेणार आहे.