लाडक्या बहिणींना KYC करणे आवश्यक,सौ.प्रीती जयस्वाल

Sun 21-Sep-2025,01:51 AM IST -07:00
Beach Activities

हिंगोली प्रतिनिधी अशोक इंगोले 

हिंगोली:वसमत येथील भाजप नेत्या प्रीती जयस्वाल यांनी असे आवाहन केले की लाडकी बहीण योजनेचचा लाभ घेण्यासाठी.

 लाडक्या बहिणींना KYC करणे आवश्यक KYC झालेल्यांनाच पंधराशे रुपये मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाण्यासाठी वेबसाईटला भेट द्या, https//ladkibahan.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन आवश्यक कागदपत्रे महिलेचे आधार कार्ड, विवाहित असल्यास पतीचे आधार कार्ड/ वडिलांचे आधार कार्ड आधार लिंक मोबाईल नंबर सर्व माहिती देऊन आपले अकाउंट KYC करून घेणे जेणेकरून महिलांना दरमहा मिळणाऱ्या पंधराशे रुपयेचा लाभ घेता येईल असे आव्हान वसमत भाजपा नेत्यां प्रीती जैस्वाल यांनी केले आहे.