लक्ष्य ग्रूप ने साजरा केला ऑपरेशन सिंदुर शौर्य उत्सव

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : ७ मे रोजी पाकिस्तानच्या ९ दहशतवादी प्रशिक्षण मुख्यालयावर भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्याचा आणि दहशतवाद्यांना ठार करून पाकिस्तानला त्याची जागा दाखवून जगाला आपल्या शौर्याचा परिचय करून दिला. याचा आनंदाचा भाग म्हणून शहरातील लक्ष्य ग्रुप ने साजरा केले.या जल्लोष कार्यक्रमात भाजपचे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, अध्यक्ष ॲड रणजय सिंह, माजी नगर सेवक येल्लया दासराफ, घनश्याम बुरडकर, ॲड संजय बाजपेयी, रामेश्वर पासवान, मिथिलेश खेंगर, कुलदीप सुंचुरवार, अनिल यादव, श्रीकांत पेरका, प्रकाश वर्मा, कृष्णा गुप्ता, प्रदीप द्विवेदी, टिंकल गुप्ता, गोलू पवार, शुभम बहुरिया, राकेश अंबाला, सुधाकर पारधी, एकलव्य दसराफ, मिलन कनकम, राजकुमार निषाद, मानसिंग खेंगर,वीरेंद्र श्रीवास, व्यंकटेश एलपुला, सुनील कैथल, राजेश कैथल, सूरज बहुरिया, साई वाघाडे, सोनू निषाद व सर्व मान्यवरांनी मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला.