शिवसेना चिमुर च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबीर संपन्न

सोशल वर्क हेल्थ

शिवसेना चिमुर च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबीर संपन्न

379 रुगनानी घेतला लाभ

प्रतिनिधि :रोशन जुमडे,चिमूर, महाराष्ट्र

चिमुर:हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त, चिमुर तालुका शिवसेना व हीलिंग टच हॉस्पिटल चिमुर यांचे संयुक्त विद्यमाने, मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले सदर शिबिरात डॉ. प्रदीप पंचभाई स्त्री रोग तद्द, व डाँ, अशोक वनकर जनरल फिजिशियन यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले, सदर शिबिरात 379 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला.

राजे छत्रपति शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे पूजन चिमुर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे यांचे हस्ते शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, हीलिंग टच हॉस्पिटलचे संचालक अश्वमेघ बुटके, डॉ, प्रदीप पंचभाई यांचे प्रमुख उपस्थित सम्पन्न झाले, आरोग्य शिबिरामधे डॉ, प्रदीप पंचभाई व डॉ, अशोक वनकर यानी अस्थिरोग, वंधत्व निवारण, गर्भाशयाच्या गाठी, स्त्रियांचे सर्व आजार, हर्निया, हाइड्रोसिल, अपेंडिक्स, मुलव्याध, व अन्य प्रकारच्या आजाराची तपासणी करुण रुगनाना मार्गदर्शन केले,
शिबिर यशसवी करन्याकरिता निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, तालुका संघटक रोशन जुमंडे, प्रसिद्धि प्रमुख सुनील हिंगणकर, युवासेना तालुका प्रमुख शार्दूल पचारे, शहर प्रमुख रोहन नन्नावरे, महिला आघाडी शहर प्रमुख रश्मि डाहुले, जगदीश मुरकर, वैशाली बिसेन, स्नेहा भीमटे, मंजूषा सावसाकडे, विशाखा निमगड़े, विषय डांगाले, रविन्द्र तामगड़े, प्रमोद वाघमारे, भारती वाघमारे यानी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.