046-हिंगणघाट मतदार संधामध्ये लोकसभा निवडणूकी करिता हिंगणघाट निवडणूक प्रशासन सज्ज.तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर दिनांक 26/04/2024 रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 046- हिंगणघाट मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रशासन सज्य झालेले आहे. वर्धा लोकसभा अंतर्गत 046-हिंगणघाट मतदार संघामध्ये खालील प्रमाणे एकुण मतदार :- 2890761. पुरुष मतदार :- 1485142. महिला मतदार :- 1405623. नवमतदार (18-19 वयोगट) :- 39334. तरुण मतदार (20-29 वयोगट) :- 506475. एकुण मतदान केंद्र :- 341 (मुळ मतदान केंद्र 336 व सहायकारी मतदान केंद्र 5 )तसेच मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असून त्यामध्ये 4 पर्दानशिन मतदान केंद्र , 2 युवा मतदान केंद्र,2 पिंक बुथ आणि 1 दिव्यांग मतदान केंद्र यांचा अंतर्भाव आहे. सदर निवडणुकीत एकुन 32 क्षेत्रीय अधिकारी काम पाहत असुन त्यांचे सोबत 1 पोलीस अधिकारी नेमण्यात आलेला आहे. तसेच मतदानकेंद्रनिहाय मतदान पथके तसेच पोलिस बंदोबस्त तयार असून दिनांक 25/4/2024 ला साहित्याचे वाटप सकाळी 8.00 वाजेपासुन सुरू करण्यात येणार आहे. मतदानाची दिवशी मतदान केंद्रावर EVM मध्ये काही बिघाड झाल्यास तात्काळ योग्य कार्यवाही करीता विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडतील हे सुनिश्चित करण्याकरिता एकुन 170 मतदान केंद्रावर वेबकास्टींग साठी कॅमेरे लावण्यात आलेले असुन वेबकास्टींगचे थेट प्रक्षेपण मा. निवडणूक आयोग, तसेच मा. निवडणूक निर्णय अधिकारी, 08-वर्धा लोकसभा मतदार संघ तसेच सहा. निवडणूक निर्णय अधिकारी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ यांना नियंत्रण कक्षात दिसणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदान टक्का वाढविण्याचे दृष्टीकोणातुन तसेच युवा मतदार, महिला मतदार यांचे मतदान वाढावे याकरिता मतदार जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच मतदार केंद्रावरती मतदारांकरिता आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून वाढत्या उष्णतेपासुन त्रास होऊ नये याकरिता शेडची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदानकेंद्रावर आरोग्य पथक तसेच मतदार सहायता कक्ष स्थापीत करण्यात येणार आहे. दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना मतदान केंद्रात जाण्याकरिता व्हिलचेअर तसेच त्यांना मदत करण्याकरिता स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व पात्र मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणे सुलभ जावे याकरिता मतदानाचे दिवसी सार्वजनिक सुटटी जाहीर केलेली आहे. करिता सर्व मतदार यांना आव्हान करण्यात येते की, सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता उत्सफुपर्तपणे सहभाग नोंदवावा तसेच लग्न समारंभ व इतर सण समारंभाप्रमाणेच लोकशाहिच्या या महोत्सवात सर्व मतदारांनी सामील होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Continue Reading

आंधी तूफान से किसानों का भारी नुकसान, फल बागो में आंब की फसल स्वाहा धान उत्पादन पर असर

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव – गत रात्री आये भिषन आंधी तूफान से परिसर में किसानों का भारी नुकसान हुआ है! बताया जा रहा है कि यहाँ से 13 की, मी, दुरी पर स्थित ग्राम – वडद के आंब के बगीचे में फले पेड़ों को आंधी तूफान ने तहस नहस कर दिया है! बगीचे के […]

Continue Reading

कांग्रेस प्रत्याशी रामचंद्र चौधरी के पक्ष में प्रचार,बांटें कांग्रेस गारंटी कार्ड

प्रतिनिधि: अब्दुल रहमान राजस्थान बिजयनगर कांग्रेस सेवादल के मसूदा विधानसभा अध्यक्ष रामलाल नंगवाडा के नेतृत्व में 24अप्रेल बुधवार को कांग्रेस कार्यकर्ताओं ने भंवरबाडी में  डोर टू डोर जनसंपर्क कर अजमेर लोकसभा कांग्रेस प्रत्याशी रामचंद्र चौधरी के पक्ष में ज्यादा से ज्यादा मतदान करने की अपील की और कांग्रेस गारंटी कार्ड बांटे।इस दौरान मसूदा कांग्रेस सेवादल […]

Continue Reading

046-हिंगणघाट मतदार संधामध्ये लोकसभा निवडणूकी करिता हिंगणघाट निवडणूक प्रशासन सज्ज

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर दिनांक 26/04/2024 रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 046- हिंगणघाट मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रशासन सज्य झालेले आहे. वर्धा लोकसभा अंतर्गत 046-हिंगणघाट मतदार संघामध्ये खालील प्रमाणे एकुण मतदार :- 2890761. पुरुष मतदार :- 1485142. महिला मतदार :- 1405623. नवमतदार (18-19 वयोगट) :- 39334. तरुण मतदार (20-29 वयोगट) :- 506475. एकुण […]

Continue Reading

आंधी तूफान से किसानों का भारी नुकसान,फल बागो में आंब की फसल स्वाहा धान उत्पादन पर असर

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव आमगांव – गत रात्री आये भिषन आंधी तूफान से परिसर में किसानों का भारी नुकसान हुआ है! बताया जा रहा है कि यहाँ से 13 की, मी, दुरी पर स्थित ग्राम – वडद के आंब के बगीचे में फले पेड़ों को आंधी तूफान ने तहस नहस कर दिया है! बगीचे के […]

Continue Reading

सरकारी स्कूल की छत गिरने से मची अफरा तफरी

प्रतिनिधि फिरोज खान राजस्थान भीलवाड़ा जिले के बरसनी सरकारी स्कूल में कमरे की पट्टियां टूटकर हुई धराशायी, जनहानि नहीं क्षेत्र में संचालित राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय के एक कमरे की पट्टियां टूटकर धराशायी हो गई। हालांकि इस घटना में कोई जनहानि नहीं हुई। वहीं हादसे के अफरा-तफरी मच गई। पुलिस का कहना है कि बाद […]

Continue Reading

वरोरा तालुक्यातील येवती येथील रवींद्र धवस यांच्या शेतात वीज पडून दोन बैल ठार

प्रतिनिधी:पवन ढोके तालुका प्रतिनिधी वरोरा मौजा वरोरा तालुक्यातील मधेली जवड असलेल्या येवती या गावात आज दि 22-4-2024 ला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जोरदार हवा आणि विजच्या कडकड्यात सोबत पावसाला अचानक सुरवात झाली अस्यातच सगडे शेतकरी मजूर लोक शेतात असताना पाऊस आल्या मुळे आडसा घेऊन बसले पण अचानक येवती गावातील एका शेतात रवींद्र धवस यांच्या शेतात […]

Continue Reading

हरी भरी सुंदर स्वस्थ वसुंधरा रहे हमारी

प्रतिनिधी:प्रवेश कश्यप उत्तर प्रदेश आज दिनांक 22 अप्रैल 2024 को प्रकृति सेवा समिति ट्रस्ट रजि. मुरादाबाद ने पृथ्वी दिवस के अवसर पर मुंशी मुरलीधर स्कूल, हरथला में जागरूकता अभियान चलाया ।कार्यक्रम में बच्चों को सम्बोधित करते हुए प्रकृति सेवा समिति के संस्थापक/ महासचिव पर्यावरण सचेतक नैपालसिंह पाल ने कहा कि मानव और पर्यावरण दोनों एक-दूसरे […]

Continue Reading

आयएमए चंद्रपूरला देशात एक नंबरवर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करा-ना.सुधीर मुनगंटीवार

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर आयएमए च्‍या पदग्रहण समारंभाला ना. मुनगंटीवार यांची उपस्थिती.चंद्रपूरआयएमए ही जिल्‍हयातली डॉक्‍टरांची प्रतीथयश संघटना असते. मागील काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्‍हयातील आयएमएच्‍या पदाधि-यांनी अतिशय उत्‍कृष्‍ट काम केले आहे. त्‍यामुळे आता सर्वोत्‍तम काम करून देशात आपला जिल्‍हा नंबर एक करण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करावेत, असे आवाहन महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा […]

Continue Reading