ज्येष्ठा गौरी पूजनासाठी बाहेर गावी गेले असता घरी चोरी
हिंगणघाट. (सचिन वाघे ) शहरात अलीकडे झालेल्या चोरीच्या घटनांचा अजूनही उलगडा झाला नसतांना आता शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड येथील रहिवासी शंकर बावणे यांचे निवास स्थानी चोरी झाल्याची घटना आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दीड तोळे सोने व दोन तोळे चांदी व बजाज कंपनीची दुचाकी पळवून नेल्याची माहिती मिळाली.बावणे […]
Continue Reading