जामगांव फाटा येथिल राष्ट्र संत तूकडोजी महाराज विद्यालयाची भरारी
प्रतिनीध:विजय बागडे जामगाव (बु.) दहावीचा शायेचा निकाल लागला १००/। नुकताच काल लागलेल्या बोर्डा चा दहाविचा निकाल जाहिर झाला असुन नरखेड़ तालुक्यातील जामगांव फाटा येथिल राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज विद्यालय जामगांव फाटा हे विद्यालय तालुक्यातच नव्हे तर जिल्हामंध्ये सुध्दा शीक्षनात नेहमी अग्रेसर आहे,या विद्यालयला लाभलेले माजी मुख्याध्यापक श्री अशोकरावजी गोरे, सर यांनी जी मेहनत घेतली, […]
Continue Reading