महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था चालक असोसिएशनच्या सर्वानुमते निवड
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था चालक असोसिएशनच्या गोंदिया भंडारा जिल्हा अध्यक्षपदी आरजू हर्षे तर कार्याध्यक्षपदी डॉ लक्ष्मीकांत वाघमारे सचिव योगेश शिवणकर यांची सर्वानुमते निवड आमगावं तालुका प्रतिनिधि अजय दोनोडे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था चालक असोसिएशन अंतर्गत गोंदिया भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री आरजू सुरेश हर्षे (हर्षे प्यारामेडिकल कॉलेज आमगाव) तसेच उपाध्यक्षपदी श्री डॉ. लक्ष्मीकांत […]
Continue Reading