वाहनाच्या धडक ‘ शेतकरी गंभीर
अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव आमगाव : येथील गोंदिया रोड स्थित स्वामी विवेकानंद शाळेजवळ चारचाकी वाहनाने वाहनाने धडक दिल्याने शेतकऱ्याला खाजगी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे. दि.१४ मार्च रोजी ओंकार स्वामी नायडू ( ४४)आपल्या मुलांना स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुल रिसामा येथे घेण्यासाठी जात असताना भरघावं वेगाने येत असलेल्या वाहन क्र.सी.जी.०४ एन. के.३२०० या वाहनाने […]
Continue Reading