एच टी न्यूज इंडिया च्या दखल मुळे काटोल ते वरूड रोड याची दुरुस्ती चे काम सुरू

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:साजिद खान नागपूर (महा.)

नागपूर:(ता.18)नागपुर जिल्ह्यात जलालखेडा गाव येथे एच. जी. इंफ्रा या कंपनी ने फोर लाईन रोड चे काम केले होते पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे वारंवार त्याची तक्रार करून ही त्यांचा वर काही ही कार्यवाही होत नसून ते कंपनी रिपैर (दुरुस्तीचे)च काम करत आहे काही दिवसा अगोदर जलालखेडा येथे एका पुला खाली मलबा वाहून गेल्याने खुप मोठा खड्डा पडला होता आणि त्या खड्ड्या मुळे कोणताही मोठा अपघात होऊ शकत होता म्हणून दोन दिवसा अगोदर एच. टी. न्यूज इंडिया ने दखल घेतल्या नंतर एच.जी. ने दुरुस्तीचे काम चालू केले आहे रोड वर ठिक ठिकाणी भेगा पडल्या आहे आणि ते दुरुस्तीचे काम सुरू आहे पण जे काम केलं आहे ते निकृष्ट दर्जाचे दिसून येते तरी पण हे कित पट योग्य आहे असा प्रश्न गावकरी लोकांना पडला आहे आणि लोकांनी सरकार ला सरळ दोष देत स्वतःच राग व्यक्त केला आहे लोकांनी या कामा मुळे सरकारला जिम्मेदार ठरवल आहे