महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष उमरेड व हिंगणा विधानसभा मध्ये पक्ष बांधणी करण्यात आली

Breaking News

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

नागपुर:(दि.२७)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष हिंगणा व उमरेड विधानसभेची बांधणी करण्यात आली त्या वेळला प्रामुख्याने उपस्तित राज्याचे अध्यक्ष महेश काका जोशी राज्याचे उपाध्यक्ष अरुण भाऊ तिवारी यांच्या उपस्तित दोन्ही जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सचिव,दोन्ही जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष,तालुका सचिव व शहराची व ग्रामीण ची बांधणी करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष चे अध्यक्ष किशोर भाऊ शिन्दे व राज्याचे अध्यक्ष महेश काका जोशी व राज्याचे उपाध्यक्ष अरुण भैया तिवारी यांच्या मार्गदर्शनाने सचिन भाऊ चिटकूले यांना जिल्हा अध्यक्ष हिंगणा व उमरेड विधानसभा तन्मय राकेश तेलरांधे यांना जिल्हा सचिव हिंगणा व उमरेड विधानसभा अश्विन भाऊ पुंडे यांना तालुका अध्यक्ष हिंगणा विधानसभा,सुबोध पाचघरे तालुका अध्यक्ष हिंगणा विधानसभा,सौरभ मोरेश्वर धोटे तालुखा उपाध्यक्ष हिंगणा विधानसभा आराध्या गजानन चाफले तालुका उपाध्यक्ष हिंगणा विधानसभा,आदित्य कोराटे तालुका सचिव हिंगणा विधानसभा अभय ज.पाचघरे शहर अध्यक्ष बुटीबोरी शहर समीर ठाकरे शहर उपाध्यक्ष बुटीबोरी शहर हिमांसू गावंडे शहर सचिव बूटीबोरी शहर प्रभाकर सूर्यवंशी शहर सचिव बुटीबोरी शहर आकाश नंदा शहर सहसचिव बुटीबोरी शहर या प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष ची बांधणी करण्यात आली