संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने सचिन चीटकुले यांची जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली
प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

नागपुर: सन्माननीय पक्ष अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष अध्यक्ष किशोर जी शिंदे व राज्य उपाध्यक्ष महेश काका जोशी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष उमरेड व हिंगणा विधानसभा *जिल्हा अध्यक्ष* पदी सचिन चीटकुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच वरिष्ठ पदाधिकारी नरेश जी भोयर,खेमेंद्र जी पारधी राज्य उपाध्यक्ष,विजय कामठे जिल्हा अध्यक्ष,साजिद खान पठाण चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, तन्मय तेलरांधे जिल्हा सचिव,चंदु भाऊ हाडके,बाबा वासाडे, रितेश कांहोलकर जिल्हा उपाध्यक्ष,आश्विन पुंडे तालुका अध्यक्ष,विजय बागडे महाराष्ट्र सैनिक,महिला सेना तालुका अध्यक्ष स्वाती ताई जयस्वाल,साहिल ढोकणे तालुका अध्यक्ष,तुषार भुंबर,राकेश वानखेडे,सुधीर गेडाम,सारंग धोटकर,विनोद नाखले,देवल धुळे,सागर वानखेडे,अमोल तायवाडे,अक्षय चक्रपाणी,मनीष गायधने,मंगेश बारमासे,रितेश नहारकर,गोलू उबनारे,आसिफ पठाण, तोफिक शहा, जगदिश चौधरी,सुभाष कोल्हे,घनश्याम जी लिखार,लक्ष्मण निंबुरकर,बंडू ,पिंटू सरदार,गब्बर,मनीष, इजाज शेख,सरफराज शेख,अलताप पठाण,दीपक कळंबे,अजय काळबांडे,साहिल संतापे,विशाल काचेवार,नितीन काचेवार,विकास चक्रपाणी,चेतन सातपुते,अमोल सौदागर,उज्वल मानेराव, या सर्वांनी सचिन चीटकुले यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या