श्री. मा. एकनाथ जी शिंदे साहेब ( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी महिला सक्षमीकरनासाठी विशेष लक्ष केंद्रित केले

Breaking News

मा. विनय जी गौडा ( जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर) यांच्याकडे महिलांच्या काही समस्या घेऊन गेलो असता साहेबांनी महिलांच्या समस्या जाणून घेऊन शासन तर्फे पूर्णपणे सहकार्य करू असे आश्वास सुद्धा देण्यात आले शिवसेना महिला आघाडी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या च्या वतीने योगिता ताई लांडगे ( जिल्हाप्रमुख, चंद्रपुर ) तालुका प्रमुख रंजना ढाले, भद्रावती तालुका प्रमुख ज्योती ताई लांडगे, वरोरा उपशहर प्रमुख मेघा ताई लेदे, भद्रावती शहर प्रमुख तृप्ति ताई हिरादेवे यांनी जिल्हाधकारी साहेबांना राखी बांधण्यात आली यावेळी बंडू भाऊ हजारे,( सह संपर्क प्रमुख ) सुर्या भाऊ अडबाले ( युवासेना जिल्हाप्रमुख ) उपस्थिति होते