हिंगणघाट शहरात वाडत आहे डॉन ची दहशत! खुन्नस वरून मारहाण

हिंगणघाट शहरात वाडत आहे डॉन ची दहशत! खुन्नस वरून मारहाण प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- भुषन वासुदेव निंबाळकर हा दुपारी 01/30 वा. सुमारास मोटर सायकलने चोखोबा वॉर्डातून माता मंदिर रोड ने जात असतांना भोलेनाथ मंदिरा जवळ बसुन असलेल्या मुलांनी मला आवाज दिला. म्हणुन मी माझी गाडी पलटवुन त्यांचे जवळ गेलो व त्यांना काय झाले,कशाला आवाज […]

Continue Reading

परिस्थिती वर संघर्ष करीत विज्ञान शाखेत जिल्ह्यातून आली पहिली, कु. केतकी शिंगोटे

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- डॉ मुजुमदार वॉर्ड येथील अरुणा शिंगोटे ( वकील) यांची मुलगी कु केतकी शिंगोटे हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत 12 वी विज्ञान शाखेत 94.50% वर्धा जिल्ह्यातून प्रथम आली । यात तिची जिद्द जेव्हडी महत्वाची आहे त्याच प्रमाणे तिच्या आईचा संघर्ष खूप मोठा आहे । लहान असताना वडिलांचे निधन झाले […]

Continue Reading

हिंगणघाट उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यलयाकडून माहिती अधिकारात 15 रुपये प्रत

हिंगणघाट उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यलयाकडून माहिती अधिकारात 15 रुपये प्रत प्रतिनिधी:वर्धा ब्यूरो हिंगणघाट :- हिंगणघाट उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सचिन वाघे यांनी दी.12 आक्टोबर 2022 ला जण माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता,30 दिवसाच्या आत जण माहीती अधिकारी यांनी माहिती दिली नाही त्यामुळे प्रथम अपीलअधिकारी यांच्याकडे दि.14.नोव्हेंबर 2022 मध्ये अपील केली होती त्या […]

Continue Reading

नांदगाव येथे मलनिस्सारन सांडपाण्याचे नियोजन नाही शासन /प्रशासन यांचे दुर्लक्ष

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :-मौजा नांदगाव येथे अमृत योजनेतून शहरातील भूमिगत पाईप लाईन टाकून सांडपाणी जमा करण्यासाठी मलनिस्सारन केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सांडपाणीवर प्रक्रिया करून हे सांडपाणी नदीत सोडण्यात येणार आहे या करिता या ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यात आले . या सांडपाण्याचे नदी पर्यंत नियोजन कसे करण्यात आले ? प्रत्येक्षात जागेवर […]

Continue Reading

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहणार !

नवनीत प्रकाशकाच्या चुकीमुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहणार ! प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- दि. 8 मार्च रोज गुरुवारला वर्ग 10 वा बोर्ड हिंदी या विषयाची परीक्षा आहे. परंतु नवनीत प्रकाशक याने मात्र वेळापत्रकामध्ये चुकीची माहिती छापली आहे त्यांनी छापलेल्या वेळापत्रकामध्ये 9 मार्च रोज गुरुवार ला हिंदी पेपर सांगितला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी […]

Continue Reading

पुणे येथे संत दर्शन सोहळा कार्यक्रमात जिल्ह्यातील /तालुक्यातील संत दिसणार

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- संत अवलिया कैलास बाबा धाम नेहरू वार्ड येथून अनेक संत महात्मे साधू यांनी महान विभूती सोहळ्यासाठी पुणे येथे आज मार्गक्रम केले आहे . त्यानिमित्त आज हिंगणघाट शहरातील सार्वजनिक हनुमान मंदिर श्री संत अवलिया कैलास बाबा धाम येथील परिसरातुन आज जिल्ह्यातील व तालुक्याती अनेक साधू संत अवलिया यांचा सत्कार घेऊन […]

Continue Reading

अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी भरारी पथका कडुन सापळा रचुन कार्यवाही

प्रतिनिधी: सचिन वाघे हिंगणघाट :- दि.1 मार्च श्री. सतीश मासाळ तहसिलदार यांचे मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालयाचे भरारी पथक यांनी अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी सापळा रचुन दि.1 मार्च रोजी सकाळी 08.00 वाजता मौजा-नांदगाव बो. येथे वाहनमालक मनोज सावकार रा. हिंगणघाट यांचे वाहन ट्रॅक्टर क्रमाक MH-32 A- 1556, वाहनमालक समीर शेख रा. हिंगणघाट वाहन ट्रॅक्टर क्रमाक […]

Continue Reading

जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने केला शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने केला शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट,दि.२८ फेब्रुवारी तालुक्यातील येनोरा या गावी जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करीत तिची छेड काढण्याचा संतापजनक प्रकार आज २८ रोजी सकाळी ११.३० वाजता घडला. इयत्ता साहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीने हा धक्कादायक प्रकार आपल्या घरी जाऊन पालकांचे कानी घातला. संतप्त पालकांनी […]

Continue Reading

“आई तूच माझी माऊली”

*”आई तूच माझी माऊली” या नाटकाचे राकॉपा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते उद्घघाटन . प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट:- थाटेश्वर देवस्थान रिठी सावंगी (आजनसरा) येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने ”आई तूच माझी माऊली” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटक रा.कॉ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रलय तेलंग, प्रमुख पाहुणे […]

Continue Reading