आरंग आगमन पर कार्यकर्ताओं ने मुख्यमंत्री विष्णु देव साय का किया भव्य स्वागत

प्रतिनिधी:ईश्वर नौरंगे आरंग(छत्तीसगढ) आरंग। आगामी लोकसभा के चुनाव प्रचार में व्यस्त प्रदेश के मुखिया मुख्यमंत्री विष्णु देव साय आज अपने प्रवास के दौरान अचानक आरंग पहुचेl लोकसभा चुनाव कार्यालय मे कार्यकर्ताओं से मिले सीएम विष्णु देव साय मुख्यमंत्री बनने के बाद विष्णुदेव साय पहली बार आरंग पहुंचे। इस दौरान लोगों ने उनका भव्य स्वागत किया। […]

Continue Reading

लोकसभा निवडणुकीच्या पुर्वसंध्येला समुद्रपूर पोलीसांनी केला मोठा देशी व विदेशी दारूसाठा जप्त

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट दि.25/04/2024 रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूर चे सध्या वर्धा जिल्ह्यात एकच कार्यरत दबंग ठाणेदार संतोष शेगावकर यांना गोपणीय माहीती मिळाली कि, मौजा निंबा गावात राहणारे शालिक बारस्कर व त्याचा मुलगा वैभव उर्फे गणेश बरस्कर यांनी त्याचे घरी व शेतात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी व विदेशी दारूचा साठा लपवुन ठेवलेला आहे. अशा मिहीती […]

Continue Reading

विसापुर येथे भूमिगत कोळसा खाणी ला विरोध : वेकोलि खाणची मागणीजिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर बल्लारपूर : केंद्र सरकारने प्रस्तावित भिवकुंड कोल ब्लॉकभूमिगत कोळसा खाणीसाठी विसापूर व नांदगाव पोडे येथील ८०२ हेक्टर क्षेत्रात मे.सन्फ्लॅग आयर्न अँड स्टील लिमिटेडला मंजुरी दिली होती. या प्रस्तावित प्रकल्प स्थळावर बुधवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी घेतली.या सुनावणीत विसापूर व नांदगाव पोडे येथील शेतकऱ्यांनीखासगीऐवजी वेकोलिची खाण हवी, अशी भूमिका मांडली. यावेळी जनसुनावणीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, पर्यावरण अधिकारी तानाजी जाधव व सहाय्यक पर्यावरण अधिकारी ड.भ.भादुले नागरिकांच्या मुद्द्यांची नोंद घेतली.जनसुनावणीला राजकीय नेत्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. या सुनावणीत कंपनीचे प्रतिनिधी मुख्य सल्लागार माईन्स डॉ. गणेश मानेकर यांनी कंपनीच्या वतीने प्रदूषणासंदर्भातील मुद्द्यांवर उपाय योजना व आणि स्थानिक ९०० बेरोजगारांना रोजगार संदर्भात भूमिका मांडली. शेतकऱ्यांनी भूमिगत कोळसा खाण झाल्यास पाण्याची पातळी कमी होणे, जमिनीतील रासायनिक द्रव्य बाहेर आल्याने होणारे दुष्परिणाम व धुळीमुळे होणारी नापिकी याकडे लक्ष वेधले. यावेळी कंपनीच्या बाजुने मुद्यांचे निवारण केले जात होते. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या पक्षांची भूमिका मांडली. यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून बल्लारपूरचे ठाणेदार पी आय आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त होता. काही शाब्दिक वाद वगळता सुनावणी शांततेत पार पडली.सुनावणीला विसापूरचे सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, छ. शिवाजी महाराज समितीचे अध्यक्ष बंडू गिरडकर, प्रदीप गेडाम, भाजपच्या सरचिटणीस विद्या देवाळकर, नांदगाव येथील माजी जि.प. सदस्य मनोहर देऊळकर, काँग्रेसचे सुनील शेंडे उपस्थित होते.जनसुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. या उद्योगांच्या प्रदूषणामुळे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा रोष यावेळी दिसून आला.

Continue Reading

धीवर निषाद समाज मे रोटी बेटी लेन देन प्रारंभ

एकीकरण पश्चात मछुआरा समाज में रोटी बेटी लेनदेन प्रारंभ प्रतिनिधी:ईश्वर नौरंगे रायपुर रायपुर मछुआरा समाज के प्रमुख जाती धीवर व निषाद समाज के बीच अब रोटी बेटी लेनदेन प्रारंभ हो चुका है , पूर्व में दोनों समाज के प्रमुख पदाधिकारियो का बैठक रायपुर में हुआ था, जिसमे आज के वर्तमान समय व मछुआरा समाज के […]

Continue Reading

विसापुर येथे भूमिगत कोळसा खाणी ला विरोध,वेकोलि खाणची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर बल्लारपूर : केंद्र सरकारने प्रस्तावित भिवकुंड कोल ब्लॉकभूमिगत कोळसा खाणीसाठी विसापूर व नांदगाव पोडे येथील ८०२ हेक्टर क्षेत्रात मे.सन्फ्लॅग आयर्न अँड स्टील लिमिटेडला मंजुरी दिली होती. या प्रस्तावित प्रकल्प स्थळावर बुधवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी घेतली.या सुनावणीत विसापूर व नांदगाव पोडे येथील शेतकऱ्यांनीखासगीऐवजी वेकोलिची खाण हवी, […]

Continue Reading

वादळी पावसामुळे घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना यंग चांदा ब्रिगेडच्या तर्फे आर्थिक मदत

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर चंद्रपूर : दोन दिवसांपुर्वीचंद्रपूरात सुसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अशा कुटुंबांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या संघटिका सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, रुपा परसराम आदींची उपस्थिती होती.महाराष्ट्राच्या अनेक भागात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने […]

Continue Reading

एड.सुनिताताई पाटिल यांची आम आदमी पक्षात घरवापसी

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर चंद्रपुर बल्लारपूर:बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024- काहि महिन्यांपुर्वी आम आदमी पक्षाला सोडचिट्टी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या माजी महिला अध्यक्षा एड. सुनिताताई पाटिल यांची आज दिनांक:- २४ एप्रिल २०२४ रोजी आम आदमी पक्षात घरवापसी झाली आहे. आम आदमी पक्ष सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतरही आम आदमी पक्षाची […]

Continue Reading

निराधारांना प्रमाणपत्रा सोबत उत्पन्न दाखला जोडण्याची अट

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर उत्पन्न दाखल काढण्यासाठी निरधारांच पायपीट बल्लारपूर : राज्य शासन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये अनुदान जमा केले जाते. यासाठी दरवर्षी तहसील […]

Continue Reading

मैदानी खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर ग्रामिण भागात मैदानी खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर असून पुर्वी अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जात होते. यामध्ये क्रिकेट हॉलीबॉल, फूटबॉल, कबड्डी, खो-खो, लंगडी, उंच उडी, पकडा-पकडी, लगोरी, गोट्या, विटी दांडू अशा अनेक खेळांचा समावेश होता . परंतु पारंपारीक मैदानी खेळ सध्या विस्मरणात गेले आहेत. बाजारात दाखल झालेली चायनिज खेळणी, मोबाईल, […]

Continue Reading

046-हिंगणघाट मतदार संधामध्ये लोकसभा निवडणूकी करिता हिंगणघाट निवडणूक प्रशासन सज्ज.

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर दिनांक 26/04/2024 रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 046- हिंगणघाट मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रशासन सज्य झालेले आहे. वर्धा लोकसभा अंतर्गत 046-हिंगणघाट मतदार संघामध्ये खालील प्रमाणे एकुण मतदार :- 2890761. पुरुष मतदार :- 1485142. महिला मतदार :- 1405623. नवमतदार (18-19 वयोगट) :- 39334. तरुण मतदार (20-29 वयोगट) :- 506475. एकुण […]

Continue Reading