महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था चालक असोसिएशनच्या सर्वानुमते निवड

बिजनेस

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था चालक असोसिएशनच्या गोंदिया भंडारा जिल्हा अध्यक्षपदी आरजू हर्षे तर कार्याध्यक्षपदी डॉ लक्ष्मीकांत वाघमारे सचिव योगेश शिवणकर यांची सर्वानुमते निवड

आमगावं तालुका प्रतिनिधि अजय दोनोडे

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था चालक असोसिएशन अंतर्गत गोंदिया भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री आरजू सुरेश हर्षे (हर्षे प्यारामेडिकल कॉलेज आमगाव) तसेच उपाध्यक्षपदी श्री डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे (नायरा पॅरामेडिकल कॉलेज गोरेगाव) तसेच सचिव म्हणून श्री योगेश शिवणकर (चेतना ओकेशनल ट्रेनिंग सेंटर आमगाव) यांची निवड करण्यात आली. प्रमुख उपस्थितीत श्री डॉ.अनिल कुर्वे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था चालक असोसिएशन) तसेच श्री अनिलजी गोंडाणे (राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था चालक असोसिएशन ) हे होते. तसेच गोंदिया भंडारा जिल्ह्यातील प्यारामेडिकल कॉलेजचे संस्थापक सौ डॉ. नेत्राली कुर्वे, सौ पल्लवी हर्षे ,श्री आनंद पडोरे, श्री विक्रांत चौधरी, श्री अरविंद सेवाईवार, श्री वीरेंद्र गजभिये,श्री मुकेश बावनथडे, श्री राहुल चुटे उपस्थित होते. सर्व संचालकांनी
श्री डॉ. अनिल कुर्वे आणि श्री अनिल गोंडाणे यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.