बहुजन क्रांती सेनेत अशोक इंगोले यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

Fri 25-Jul-2025,05:05 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:-अशोक इंगोले हिंगोली 

सोलापूर:बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा.या संघटनचा फार आपण आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेवून आपणांस अत्यंत आनंदाने मोठी जबाबदारी आपणावर सोपविण्यात येत आहे. भारतीय संविधानास साक्ष ठेवून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक इंगोले यांची निवड करीत आहोत.तरी आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकर, साठे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून आपणांस कार्य करायचे आहे. संघटना वाढीसाठी, समाज कल्याणासाठी आपण सर्दैव तत्पर राहून समाजास न्याय मिळवून द्यावा.- संस्थापक अध्यक्ष महादेव गाडे.आम्हास खात्री आहे की आपल्या सहकार्यामुळे बहुजन समाज तसेच सर्व समाजाची वाटचाल मतीने व प्रभाविपणे होईल. अशी आशा व्यक्त करतो.एल. लोंढे,लक्ष्मी लोंढे (महा. राज्य महा सचिव)बी. एम. सोनवणे बाबुराव सोनवणे (महा. राज्य सचिव व लक्ष्मी लोंढे महा. राज्य महा सचिव,बाबुराव सोनवणे महा. राज्य सचिव,अनिता भजनावळे महा, प्रदेश अध्यक्षा म,जया रिजवानी महा. प्रदेश कार्याअध्यक्षा म,महादेव गाडे,प्रमिला निळ महा. प्रदेश संघटक म,रुपाली राठोडमहा, प्रदेश उपाअध्यक्षा म,विद्या उबाळे महा. प्रदेश सहसचिव म,रेखा मोहिते प. महा. अध्यक्षा म,बेबी नंदा भिसे मराठवाडा अध्यक्ष,राहुल कांबळे प. महा.अध्यक्ष,सुभाष सरतापे प.महा.अध्यक्ष.यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.